Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?


Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
March 31, 2021
Duration
0 hours 56 minutes
Summary
मिलेनियल्सच्या हाती जगाचं नेतृत्व येतंय, असं म्हणतात. अशा या 'मिलेनियल्स' किंवा 'जनरेशन वाय' या संकल्पनेबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? हे मिलेनियल्स म्हणजे नेमकं कोण, त्यांची नक्की वैशिष्ट्यं काय, तुम्ही मिलेनियल्स आहात का? या व अशा आजवर न पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा पॉडकास्ट. मिलेनियल्स या विषयावर संशोधनपर बहुचर्चित पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका, अभ्यासक आणि व्याख्यात्या डॉ. मोना शाह यांच्यासमवेतचा हा आगळा संवाद.

'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande

सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
[Marathi] - 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?

[Marathi] - 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?

Author: Storytel India
Read by: Storytel Marathi
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart