Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - 34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून


Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
April 26, 2019
Duration
0 hours 36 minutes
Summary
रोमांस हा रसिकांच्या आवडीचा खास प्रांत. `स्टोरीटेल` वर रोमॅंटिक साहित्याच्या चाहत्यांसाठी मोठ्ठा खजिना उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर लेखिका गौरी पटवर्धन लिखित ``तो, ती आणि तिचा तो`` ही एक रंगतदार रोमॅंटिक कृती. या साहित्यप्रकाराचा वेध घेण्यासाठी सई तांबे जेव्हा गौरी पटवर्धन यांच्याशी संवाद साधतात, तेव्हा रोमॅंटिक साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते.

`तो, ती आणि तिचा तो` ऐकण्यासाठी [इथं](https://bit.ly/2voQkp2) क्लिक करा.

स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [इथं](https://bit.ly/2VFoFeW) क्लिक करा.
[Marathi] - 34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून

[Marathi] - 34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून

Author: Storytel India
Read by: Storytel Marathi
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart