Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - 45: झंझावात- झलक


Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
July 19, 2019
Duration
0 hours 10 minutes
Summary
खडकीच्या रानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा तळ पडला होता. ऐन रात्री भर पावसाळ्यात दौलतराव शिंदेंच्या फौजेने मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन मल्हारराव होळकरांच्व्ही हत्या केली. त्यांचे सावत्र बंधू यशवंतराव आणि विठोजीला दोन दिशांना पळून जावे लागले पण या विश्वासघाताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुनच! पण एकीकडे पेशवा व दुसरीकडे दौलतराव शिंद्यांची पाशवी शक्ती विरोधात असतांना हे ते कसे साध्य करणार होते?
ऐका संजय सोनवणी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि त्यांच्यांच आवाजाचा साज चढलेली महाराज यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची धगधगती शौर्यगाथा 'झंझावात' फक्त स्टोरीटेलवर!
'झंझावात' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2GLfgMv) करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
[Marathi] - 45: झंझावात- झलक

[Marathi] - 45: झंझावात- झलक

Author: Storytel India
Read by: Storytel Marathi
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart