Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!


Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
July 26, 2019
Duration
0 hours 42 minutes
Summary
स्टोरीटेल ओरिजनल मध्ये आलेली `करसाळ` म्हणजे एक वेगळ्या पठडीतील गूढकथा. ती जिच्या लेखणीतून साकारली त्या माधवी वागेश्वरी या नव्या पिढीतील आश्वासक लेखिकेसमवेत उर्मिलाची रंगलेली ही गप्पांची मैफल. पावसाळी दिवसात करसाळ ऐकणं हा एक विलक्षण अनुभव... म्हणूनच, बाहेर पाऊस चालू असताना, गरम चहाचा आस्वाद घेत स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेल्या या गप्पा लेखिकेच्या मनातील अनेक कप्पे उलगडून दाखवतात.
'करसाळ' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2UF9Zjn) करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
[Marathi] - 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!

[Marathi] - 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!

Author: Storytel India
Read by: Storytel Marathi
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart