Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial
Sign Up Free
Loading...
Welcome
Sign up
Login
Browse Books
Deals
VIP
Gifts
0
Loading...
Play Sample
[Marathi] - 58: असे रंगतात निवडणुकीचे रंग....अर्थात, निवडणूक विश्लेषणाचे विश्लेषण!
Series:
#58 of स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
Author:
Storytel India
Read by:
Storytel Marathi
Read
Read
Own
Own
Unabridged Audiobook
Listen Free Now
Listen free with a 30-day free trial
Choose 2 bonus VIP books
Enjoy 10,000 always free books
Add to Cart - $3.99
Remove from Cart
Give as a gift
Ratings
Book
Narrator
Release Date
October 18, 2019
Duration
0 hours 42 minutes
Summary
महाराष्ट्रातील 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई व मुंबई उपनगरे, पुणे-पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर आणि मराठी मुलखातील प्रत्येक भागातील राजकारणाचा, नेत्यांचा आणि प्रश्नांचा घेतलेला आढावा नुकताच स्टोरीटेलवर 'निवडणूक रंग' ह्या ५ भागांच्या सिरीजमधून आलेला आहे.
त्या निमित्ताने 'मिडियानेक्स्ट'चे संचालक अभय कुलकर्णी यांच्याबरोबर उर्मिला निंबाळकर यांनी येत्या निवडणूकीच्या दृष्टीने तरूणाईच्या आणि एकंदर तमाम जनतेच्या दृष्टीने या निवडणूकीचा असलेला कल आणि त्यातून उभे राहिलेले राजकीय चित्रण याचे केलेले विश्लेषण आपल्या सहज ओघवत्या शैलीत मांडले आहे.
निवडणूकीला जाण्याअगोदर आणि आपले मत कुठल्याही पक्षाला देण्याअगोदर हा पॉडकास्ट ऐकणे अगदी जरूरी आहे. आणि त्याच बरोबर 'निवडणूक रंग' देखील ऐकणे तितकेच आवश्यक!
तर आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा.
'निवडणूक रंग' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2MkjGyb) करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Browse By Category
Biography & Memoir
>
Arts & Entertainment
[Marathi] - 58: असे रंगतात निवडणुकीचे रंग....अर्थात, निवडणूक विश्लेषणाचे विश्लेषण!
Author:
Storytel India
Read by:
Storytel Marathi
Add to Cart - $3.99
Remove from Cart
Listen Free Now
Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
[Marathi] - 58: असे रं...
Storytel India
Subtotal
$3.99
View Cart
Continue Browsing
~~title~~
Back
Next
~~carousel-body~~
~~book-title~~
~~author-single-string~~
~~tag-text~~
© Copyright 2011 - 2026 Storytel Audiobooks USA LLC. All Rights Reserved.