Limited Time Offer | Get 2 Months For $1
Claim Offer
Loading...
Welcome
Sign up
Login
Browse Books
Deals
VIP
Gifts
0
Loading...
Play Sample
[Marathi] - Aavran
Author:
S.L. Bhyrappa
Read by:
Sachin Khedekar
Read
Read
Own
Own
Unabridged Audiobook
Listen Free Now
Listen free with a 30-day free trial
Choose 2 bonus VIP books
Enjoy 10,000 always free books
Add to Cart - $14.99
Remove from Cart
Give as a gift
Ratings
Book
Narrator
Release Date
August 20, 2020
Duration
12 hours 43 minutes
Summary
डॉ. एस.एल. भैरप्पा यांना कन्नडमधील सर्वांत महान कादंबरीकार मानले जाते. पन्नास वर्षांच्या साहित्यिक कारकीर्दीत त्यांनी बावीस कादंबर्या लिहिल्या आहेत, ज्या उर्दूसह बहुतांश प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.'आवरण' हि दोन धर्मातील प्रेमाची संघर्षमय कहाणी सांगणारी कादंबरी आहे.
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणा-या मायेला 'आवरण' म्हणतात. मला कळायला लागल्यापासून 'सत्य-असत्याचा प्रश्न' हा छळणारा प्रश्न आहे. तीच समस्या 'आवरण'मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे. मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून 'आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही! डॉ. एस. एल. भैरप्पा यांची गाजलेली कादंबरी
Browse By Category
Fiction
[Marathi] - Aavran
Author:
S.L. Bhyrappa
Read by:
Sachin Khedekar
Add to Cart - $14.99
Remove from Cart
Listen Free Now
Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
[Marathi] - Aavran...
S.L. Bhyrappa
Subtotal
$14.99
View Cart
Continue Browsing
~~title~~
Back
Next
~~carousel-body~~
~~book-title~~
~~author-single-string~~
~~tag-text~~
© Copyright 2011 - 2026 Storytel Audiobooks USA LLC. All Rights Reserved.