Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Anddharbhool

Read by:
Prasad Pandit
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
August 1, 2021
Duration
0 hours 45 minutes
Summary
एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे!
सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या
वाटतं...
समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार...
स्वत:च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्‍या शरीरसौद्याची वाटणारी
शरम...शेकडो हावर्‍या नजरांपासून स्वत:ला वाचवण्याची निरर्थक धडपड...
अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता...
आणि शेवटी दाटणार्‍या अंधारात लुप्त होणारी स्वत:चीच मलीन प्रतिमा...
कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल?
सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... 'अंधारभूल'.
Browse By Category
[Marathi] - Anddharbhool

[Marathi] - Anddharbhool

Author: Suhas Shirvalkar
Read by: Prasad Pandit
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart