सारिकाच्या आयुष्यातले problems कळल्यावर आरोह चकित होतो. त्यांच्यात जे काही झालं ते खरंच मर्यादित होतं हे समजल्यावर त्याचा हिरमोड होतो. सारिकाचा शोध घेताना त्याने office ला सुट्टी टाकलेली असते, घरी सुद्धा सांगितलेलं नसतं. मानसीला शंका येऊ लागते. त्यादिवशी घडलेल्या गोष्टींमुळे तिला सामोरं जायचं आरोहला थोडं tension आलेलं असतं.