Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Balasaheb ani Shivsenecha Pravas

Author:
Dhaval Kulkarni
Read by:
Upendra Limaye
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
January 23, 2021
Duration
3 hours 2 minutes
Summary
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव माहीत नाही असा माणूस आज महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी माणसाच्या घुसमटीला प्रथम आवाज देणारा ... 'मुंबई आमची नाही कुणाच्या बापाची ! 'असं परप्रांतीयांना ठणकावून सांगणारा हा शिवसेनेचा वाघ ! शिवाजीपार्कवर होणाऱ्या त्यांच्या परखड भाषणांची आठवण झाली तरी खऱ्या शिवसैनिकाच्या अंगात वीरश्री दाटून येते. बाळासाहेब नावाचा हा अवलिया कसा घडला ? त्यांचे विचार काय होते ? उद्धव आणि राज सोबतचं त्यांचं नातं कसं होतं ? शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिवसेनेचा प्रवास त्यांनी कुठली दिशा ठेऊन निश्चित केला ? हे जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला अपरिचित असलेले बाळासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग समजून घेण्यासाठी नक्की ऐका - बाळासाहेब आणि शिवसेनेचा प्रवास!
Browse By Category
[Marathi] - Balasaheb ani Shivsenecha Pravas

[Marathi] - Balasaheb ani Shivsenecha Pravas

Author: Dhaval Kulkarni
Read by: Upendra Limaye
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart