Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial
Sign Up Free
Loading...
Welcome
Sign up
Login
Browse Books
Deals
VIP
Gifts
0
Loading...
Play Sample
[Marathi] - Bhagirath
Author:
Pramod Dorle
Read by:
Amogh Vaidya
Read
Read
Own
Own
Unabridged Audiobook
Listen Free Now
Listen free with a 30-day free trial
Choose 2 bonus VIP books
Enjoy 10,000 always free books
Add to Cart - $3.99
Remove from Cart
Give as a gift
Ratings
Book
Narrator
Release Date
December 4, 2022
Duration
0 hours 26 minutes
Summary
रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये म्हणजे भारतीय संस्कृतीचे ज्ञानकोशच आहेत. महर्षी वेदव्यास आणि महर्षी वाल्किकींचे केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर अनंत उपकार आहेत. कारण त्यांनी आपल्या दिव्यदर्शी, त्रिकालदर्शी प्रतिभेतून या दोन महाकाव्यांमध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे जे
सर्वस्पर्शी विवेचन केले आहे त्याला जगातल्या कुठल्याही वाङ्मयात जोड नाही. 'व्यासोच्छिष्ट जगत्स र्वम्' असे जे म्हणतात ते याचमुळे. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे, तिचा उच्चतम विकास जो झाला आहे त्याच्या मुळाशी या दोन महाकाव्यातील संस्कारक्षम असलेल्या अनेक कथांमधून, पूर्वजांच्या इतिहासामधून जी शाश्वत नीतिमूल्ये, जीवनमूल्ये या संस्कृतीत रुजविली गेलीत त्यालाच द्यावे लागेल. या दृष्टीने या दोन महाकाव्यांचा सखोल अभ्यास करून त्याील ही अमोल साहित्य रत्ने नवीन पिढीच्या स्वाधीन केली पाहिजेत. त्याच हेतूने प्रेरित झालेल्या या प्रकल्पात आपण आज 'भगीरथ'या आपल्या पराक्रमी पूर्वजाचा थोडक्यात इतिहास पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Browse By Category
Literature
>
Essays & Anthologies
[Marathi] - Bhagirath
Author:
Pramod Dorle
Read by:
Amogh Vaidya
Add to Cart - $3.99
Remove from Cart
Listen Free Now
Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
[Marathi] - Bhagirath...
Pramod Dorle
Subtotal
$3.99
View Cart
Continue Browsing
~~title~~
Back
Next
~~carousel-body~~
~~book-title~~
~~author-single-string~~
~~tag-text~~
© Copyright 2011 - 2026 Storytel Audiobooks USA LLC. All Rights Reserved.