Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Chandravanshiya Yayati

Author:
Rajeev Patel
Read by:
Sachin Khedekar
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
June 2, 2023
Duration
10 hours 44 minutes
Summary
ही सरस्वती आणि शतुद्रीच्या दुआबातील भूमी अत्यंत पवित्र भूमी म्हणून ओळखली गेली पाहिजे. यापुढे इथे जरी युध्द झालं तरी एकतर ते महान लोकांंधील युध्द असेल अन्यथा धर्मासाठीचं युध्द असेल. इथल्या भूमीला चंद्रवंशी नृपतींच्या नावेच ओळखलं गेलं पाहिजे - ययाती
हे राजन, पुरूचं तप्त ब्रह्मचर्य आणि तुझ्याकडून घडणारा निष्काम कामभोग यामुळे हा तुझा चंद्रवंश पावन होणार आहे. तुझ्याच वंशात गोपालक श्रीनारायण येतील. तुझ्याच वंशात युगंधर नृपती येतील. ते वसिष्ठ -भरद्वाजांची प्रतिष्ठा मिळवतील. तुझाच वंशज नारायणाला प्रतिज्ञा मोडायला लावेल आणि आर्यावर्ताला समग्र राजधर्म देऊन जाईल. तुझा एक वंशज नारायण असेल आणि त्याच्याकडून रणभूमीवर उपनिषदांचे सार सांगितले जाईल. - महर्षी अत्री
महर्षी अत्रींपासून चंद्रंवश सुरू होतो. पुरूरवा, ययाती, दुष्यंत आणि भरत या चंद्रवंशी राजांच्या स्वभाववृत्तीचं चित्रण करणारी कादंबरी.
Browse By Category
[Marathi] - Chandravanshiya Yayati

[Marathi] - Chandravanshiya Yayati

Author: Rajeev Patel
Read by: Sachin Khedekar
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$10.99
View Cart