Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Dashakvedh - Permanent Jobs Sample?

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
December 27, 2020
Duration
0 hours 18 minutes
Summary
'एन्ड ऑफ जीओग्राफी' म्हणजे काय? तंत्रज्ञानामुळे जग कसे बदलत आहे? या दशकात कोणते प्रमुख बदल तंत्रज्ञान क्षेत्रात झाले? या दशकाने तंत्रज्ञानाला गती दिली की तंत्रज्ञानाने या दशकाला गती दिली? भारतासाठी या दशकात स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन आणि आयडिया निर्मिती हे वातावरण किती पूरक ठरत आहे? या वातावरण निर्मितीला वेळ झाला का? AI, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स या नवीन संकल्पनांमुळे तरुणानांचे जॉब्ज धोक्यात आहेत का?

पर्सिस्टंट सिस्टिम्सचे एम. डी. आनंद देशपांडे यांची यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
[Marathi] - Dashakvedh - Permanent Jobs Sample?

[Marathi] - Dashakvedh - Permanent Jobs Sample?

Author: Dr. Anand Deshpande
Read by: Dr. Anand Deshpande
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart