Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Divas - 344 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Author:
Rajendra Kher
Read by:
Rajendra Kher
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
December 10, 2021
Duration
0 hours 10 minutes
Summary
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
वारा जाळ्यामध्ये अडकत नाही त्याप्रमाणे कर्मयोगी संसाररूपी जाळ्यामध्ये अडकत नाही. राखेनं अग्नी दडपला असता धूर निघत नाही. त्याप्रमाणे विषयांना बुद्धीच्या राखेनं दडपलं म्हणजे त्यातून इच्छारूपी धूर निघत नाही. अशातर्‍हेनं ज्याचं मन विषयांपासून दूर झालेलं आहे, आसक्तीरहित झालं आहे; आणि बुद्धीत निष्कामता आली आहे त्याला कर्मफलाचा संन्यास साध्य होतो आणि नैष्कर्म्यसिद्धीही प्राप्त होते. ती स्थिती मोक्षाला कारण ठरते.
[Marathi] - Divas - 344 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

[Marathi] - Divas - 344 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Author: Rajendra Kher
Read by: Rajendra Kher
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart