Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Divas - 352 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan


Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
December 18, 2021
Duration
0 hours 10 minutes
Summary
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...

आपलं चित्त जाणीवपूर्वक परमेश्वराच्या ठिकाणी ठेवलं तर भगवंताचाच अनुग्रह होऊन सर्व संकटं किंवा शुभाशुभ फलं तरून जाता येतात. कारण मुळात सुख-दुःखं नसतातच. अहंकार जोपासल्यामुळे ती भासत असतात. म्हणून अहंकार बाळगून सर्व कर्मं केली तर तो मनुष्य दुःखाला आणि पर्यायानं नाशाला कारणीभूत होतो. प्राप्त कर्म करतानाच अहंकाररहित होऊन परमेश्वर चिंतनातच साधकानं गढून गेलं पाहिजे. असा मनुष्य सुख-दुःखातीत होऊन जाईल.
[Marathi] - Divas - 352 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

[Marathi] - Divas - 352 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Author: Rajendra Kher
Read by: Mediacura
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart