Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Divas - 355 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Author:
Rajendra Kher
Read by:
Rajendra Kher
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
December 21, 2021
Duration
0 hours 11 minutes
Summary
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अत्यंत गहन गीताशास्त्र सांगून झाल्यावर भगवंतांनी पुढचा निर्णय अर्जुनाच्या बुद्धीवर सोपवून दिलेला आहे. कोणतीही गोष्ट बुद्धीनंच समजून घेतली पाहिजे हीच गोष्ट यातून निदर्शनास येते. भगवंतांनी विश्वरूप दाखवलं म्हणून अर्जुनानंही आपली बुद्धी गहाण टाकलेली नव्हती. त्यानंही बुद्धीनं हे तत्त्वज्ञान समजून घेतलं होतं; आणि आता कसं वर्तन करायचं हा निर्णय भगवंतांनी त्याच्यावरच सोपवलेला होता.
[Marathi] - Divas - 355 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

[Marathi] - Divas - 355 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Author: Rajendra Kher
Read by: Rajendra Kher
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart