Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Divas - 358 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Author:
Rajendra Kher
Read by:
Rajendra Kher
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
December 24, 2021
Duration
0 hours 8 minutes
Summary
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवंताची निंदा करणारा जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला हे गीताशास्त्र सांगू नये. जो खरा भक्त नाही त्यालाही हे गुह्य सांगू नये. त्याचप्रमाणे गीताश्रवणाची ज्याला चाड नाही त्यालाही हे गीता तत्त्वज्ञान सांगू नये. मोती कितीही पाणीदार असला; पण त्याला जर वेझ नसेल तर त्यात धागा ओवला जात नाही. त्याप्रमाणे मनुष्य कितीही पंडित असला अथवा हुशार असला; पण त्याला जर गीताज्ञानाची गोडी नसेल तर हे ज्ञान त्याच्या बुद्धीत उतरणारच नाही. किंबहुना तो या ज्ञानाची कुचेष्टा करील. म्हणून अशा भक्तिहीन आणि तपोहीन मनुष्याला हे ज्ञान देऊ नये, असं भगवंत सांगतात.
[Marathi] - Divas - 358 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

[Marathi] - Divas - 358 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Author: Rajendra Kher
Read by: Rajendra Kher
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart