Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Eka Adhyakshpadachi Gosht

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
August 22, 2021
Duration
0 hours 29 minutes
Summary
शंकर पुजारी... एक चांगले लेखक... त्यांच्यावर सरस्वतीने जणू वरदहस्त ठेवला आहे...
चिंतनशील... विचारवंत व्यक्तिमत्त्व...
दुसरीकडे,
जयराम देसाई... शंकररावांच्या तुलनेत एकदम डावे लेखक... पण रुबाब एकदम भारदस्त...
व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे... शोमनशिपचे पुरेपूर गुण...
आणि या दोघांमध्ये आहे चुरशीची लढत...
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची...
तर कोण करणार कोणावर कुरघोडी...
अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
जाणून घ्या हे रहस्य सु.शिं.च्या उत्कंठापूर्ण कथेत- 'एका अध्यक्षपदाची गोष्ट'.
Browse By Category
[Marathi] - Eka Adhyakshpadachi Gosht

[Marathi] - Eka Adhyakshpadachi Gosht

Author: Suhas Shirvalkar
Read by: Swapnil Rajshekhar
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart