Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Eka Koliyane

Author:
Pu La Deshpande
Read by:
Vikram Gokhale
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
August 10, 2020
Duration
3 hours 40 minutes
Summary
'एका कोळियाने 'हे पुस्तक इंग्लिश लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे याच्या 'द ओल्ड मॅन अँड द सी 'यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा मराठी अनुवाद आहे.. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. पु. ल. देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून तो तेवढाच सरस उतरला आहे. समुदरावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळीयाची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. या घटनेपासून पुस्तकाची सुरवात होते. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.
Browse By Category
[Marathi] - Eka Koliyane

[Marathi] - Eka Koliyane

Author: Pu La Deshpande
Read by: Vikram Gokhale
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart