Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - The Entrepreneur

Author:
Sharad Tandale
Read by:
Sharad Tandale
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
June 9, 2022
Duration
5 hours 12 minutes
Summary
'द आंत्रप्रेन्युअर' ही शून्यातून उभारलेल्या उद्योजकाची कहाणी. पुस्तकाचे नाव 'द आंत्रप्रेन्युअर' आहे म्हणुन फक्त ज्यांना कुणाला बिझनेस करायचा त्यांनीच वाचावे असे नाही. लहान, मोठे, विद्यार्थी, पालक, कॉलेज चे विद्यार्थी , जॉब करणारे, बिझनेस करणारे कोणीही वाचावे असे हे पुस्तक आहे. यात लेखकाने कॉलेज मध्ये टाइमपास करण्यापासून ते यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत काय काय चुका केल्या आणि त्या कशा सुधारल्या हे सांगितले आहे. यात खुप मोठा मोलाचा वाटा म्हणजे लेखकाच्या वडिलांचा ! ज्याप्रमाणे वडीलांनी लेखकांना समजावले ते लेखकाच्या आयुष्याला चांगली दिशा देणारं ठरलं. 'द आंत्रप्रेन्युअर' हे शरद तांदळे यांचे आत्मकथन आहे. अर्थार्जनासाठी धडपडणा-या प्रत्येक मराठी तरूणाची ही कहाणी आहे...!
Browse By Category
[Marathi] - The Entrepreneur

[Marathi] - The Entrepreneur

Author: Sharad Tandale
Read by: Sharad Tandale
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$7.99
View Cart