Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Faster Fenechi Dongar Bhet


Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
July 30, 2021
Duration
2 hours 16 minutes
Summary
ज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी एक साहस कथा जे अवतरलं ७०-८० च्या काळात. हे पात्र जरी काल्पनिक असलं तरी त्या समस्या सोडवण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी साहस कथा ! फास्टर फेणेची डोंगर भेट
[Marathi] - Faster Fenechi Dongar Bhet

[Marathi] - Faster Fenechi Dongar Bhet

Author: Bha. Ra. Bhagwat
Read by: Amey Wagh
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart