Limited Time Offer | Get 2 Months For $1
Claim Offer
Loading...
Welcome
Sign up
Login
Browse Books
Deals
VIP
Gifts
0
Loading...
Play Sample
[Marathi] - Gosht Janmantarichi
Author:
Vasant Kanetkar
Read by:
Various
Read
Read
Own
Own
Unabridged Audiobook
Listen Free Now
Listen free with a 30-day free trial
Choose 2 bonus VIP books
Enjoy 10,000 always free books
Add to Cart - $3.99
Remove from Cart
Give as a gift
Ratings
Book
Narrator
Release Date
February 10, 2020
Duration
1 hour 56 minutes
Summary
जगातले कोणतेही दु:ख, कोणतीही समस्या पहिली नसते किंवा अखेरची. प्रत्येक पुढच्याला ठेच लागलेली असते, पण मागचे कोणीच शहाणे होत नाहीत. या अर्थाने होणारी इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'.
जन्मजन्मांतरी केवळ घटनाच परत परत तशाच घडतात; असे नाही तर माणसेही पुन:पुन्हा तसाच विचार करतात, तसेच शब्द बोलतात आणि त्याच त्या कृती करत राहतात. या भोवर्यात पकडूनच नियती प्रत्येक माणसाला त्याच्या गतीकडे नेत असते. अटळ नियतीला सर्वस्वी रोखणे शक्य नसले, तरी तिचा रोख बदलणे शक्य आहे असे मानणारे डॉ. विश्वामित्र या कहाणीतील व्यक्तीरेखांना विवेक विचारांची नवी दृष्टी देऊ बघतात. या अफाट विश्वात माणूस नावाचा प्राणी एकाकी असला तरी विचारशक्तीची कवचकुंडले जोपर्यंत त्याच्याजवळ आहेत, तोपर्यंत त्याला कळीकाळाचे पण भय नाही - हा प्रत्यय चार मनस्वी स्त्री-पुरुषांना अटळ पण अकल्पित घटनांच्या मालिकेतून साक्षात अनुभवाला येतो. हा अनुभव म्हणजेच 'गोष्ट जन्मांतरीची'.
Browse By Category
Literature
[Marathi] - Gosht Janmantarichi
Author:
Vasant Kanetkar
Read by:
Various
Add to Cart - $3.99
Remove from Cart
Listen Free Now
Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
[Marathi] - Gosht Janmantarichi...
Vasant Kanetkar
Subtotal
$3.99
View Cart
Continue Browsing
~~title~~
Back
Next
~~carousel-body~~
~~book-title~~
~~author-single-string~~
~~tag-text~~
© Copyright 2011 - 2026 Storytel Audiobooks USA LLC. All Rights Reserved.