Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Jyacha Thyacha

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
August 15, 2021
Duration
0 hours 44 minutes
Summary
खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल?
वाईट काहीच नाही!
रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल.
संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल.
आपलं आयुष्य मार्गी लागेल!
मग सुरेंद्र का मरणार नाही?
आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण'
मरू शकतो का?
याचाच दुसरा अर्थ असा संमोहिनी कायमसाठी आपली होऊ शकते!
हे फार महत्त्वाचं.
कोणाला, खुद्द सुरेंद्र नि संमोहिनीलाही माझा संशय येणार नाही,
अशा पद्धतीनं सुरेंद्र मरेल का?
जाणून घ्या सुरेंद्र मरणार की अजून काही विपरीत होणार..?
सु.शिं.ची वेगवान भन्नाट थरार कथा... ऐका- ' ज्याचं त्याचं...'.
Browse By Category
[Marathi] - Jyacha Thyacha

[Marathi] - Jyacha Thyacha

Author: Suhas Shirvalkar
Read by: Swapnil Rajshekhar
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart