Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Jyachi Bat Tyahi Batting - Facebookchi Bat Kuthay?

Author:
Vinayak Pachlag
Read by:
Nihal Rukadikar
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
February 16, 2022
Duration
0 hours 18 minutes
Summary
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या 'नॅसडॅक'वर म्हणजे तिथल्या शेअर बाजारात एक मोठी घटना घडली - 'फेसबुक' कंपनीचा शेअर एकाच दिवसात जवळपास २० टक्क्यांनी कोसळला. त्यांची जेवढी मार्केट व्हॅल्यू एका दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये कमी झाली तेवढ्या रकमेचं भारताचं बजेट असतं, अशी चर्चा त्यावेळी झाली. त्याचं तात्कालिक कारण असं होतं, की फेसबुकचे डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्स, म्हणजेच फेसबुक वापरकर्त्यांची संख्या या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये पहिल्यांदाच कमी झाली. हे कारण वरकरणी खरं असलं आणि त्याच्यावरचं विश्लेषण व उलटसुलट चर्चा तंत्रज्ञान विश्वात होत असली, तरी या घटनेमागे काही वेगळीच आणि तितकीच खरी कारणे आहेत, ती आपण आज समजून घेणार आहोत.
Browse By Category
[Marathi] - Jyachi Bat Tyahi Batting - Facebookchi Bat Kuthay?

[Marathi] - Jyachi Bat Tyahi Batting - Facebookchi Bat Kuthay?

Author: Vinayak Pachlag
Read by: Nihal Rukadikar
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart