Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Kalki

Author:
Sanjay Sonawani
Read by:
Anshuman Vichare
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
May 18, 2021
Duration
2 hours 58 minutes
Summary
कल्की हा शेवटचा दहावा अवतार. आपणच कल्की आहोत म्हणून घोषणा करून विलक्षण भाकिते करणारा तो इसम खरंच जगाला वाचवायला आला होता की आपण विष्णूचा अवतार हा त्याचा दावा फोलच होता. कल्की ही कादंबरी प्रादेशिकतेच्या सर्व सीमा ओलांडून विश्वात्मकतेचा पुरस्कार करणारी विलक्षण कथा आहे. धर्म, राष्ट्र, वंश, अर्थवाद यानी झाकोळलेल्या गेलेल्या तरीही स्वतःस प्रगल्भ
समजणा-या विसाव्या शतकातील गोंधळलेल्या मानवी समाजास खडबडून जागे करणारी ही कादंबरी मुळातून ऐकण्याजोगी आहे.
[Marathi] - Kalki

[Marathi] - Kalki

Author: Sanjay Sonawani
Read by: Anshuman Vichare
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart