Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Krantiche Chitra aani Chartitra Mao

Author:
V. G. Kanitkar
Read by:
Sunil Naik
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
March 21, 2022
Duration
24 hours 25 minutes
Summary
जुलै २०२१ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने चीनी क्रांतीचा प्रवास समजून घेणं महत्वाचं आहे.
माओच्या चरित्राच्या अंगाने माओपूर्व चीन आणि माओने घडवलेल्या कम्युनिस्ट क्रांतीनंतरचा चीन यांचं चित्रण वि. ग. कानिटकर 'क्रांतीचे चित्र आणि चरित्र - माओ' या पुस्तकातून करतात. रशियात लेनिनने केलेल्या मार्क्सवादी क्रांतीतून प्रेरणा घेऊन माओने चीनमध्ये क्रांती केली. माओच्या हयातीत आणि माओनंतर ही कम्युनिस्ट राजवट कोणत्या वळणावर गेली, क्रांतिकारी म्हणून माओ कसा होता? त्याने प्रस्थापित व्यवस्थेत काय बदल घडवून आणले, त्याची कोणती धोरणं लोकांना पटली नाहीत, इ. गोष्टींचा रंजक आढावा घेणारं वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेलं हे चरित्र 'क्रांतीचे चित्र आणि चरित्र- माओ' सुनील नाईक यांच्या आवाजात...
[Marathi] - Krantiche Chitra aani Chartitra Mao

[Marathi] - Krantiche Chitra aani Chartitra Mao

Author: V. G. Kanitkar
Read by: Sunil Naik
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$26.99
View Cart