Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Kul Vyaktichitre : Ayya Godbole

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
May 30, 2021
Duration
0 hours 13 minutes
Summary
रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : अय्या गोडबोले

अय्या गोडबोलेची आठवण येण्याचे कारण म्हणजे आताच बीबीसीवर ऐकले की थायलंडमध्ये शाळांमध्ये तृतियपंथींसाठी वेगळी स्वच्छतागृहे ठेवली जातात. अय्या हा कॉलेजमध्ये नेमका आमच्या वर्गात आला. अय्याला अनेक नावे पडली होती गुलाब, छगन, मिठ्ठा, पावली, पानी कम अशी कितीतरी. अय्याचा बाप मिलिटरीत होता. एकदम रांगडा माणूस. बंदूकीच्या गोळीवर आापले नाव नसले तर बॉंब वर्षावातही कसे वाचतो ही गोष्ट सांगताना त्याला आपल्या पोरातील विरोधाभास दिसत होता. महाविद्यालयात अय्या गोडबोलेसारख्या विद्यार्थ्यांना कोणत्या त्रासातून जावे लागते याचे हे व्यक्तिचित्र.
Browse By Category
[Marathi] - Kul Vyaktichitre : Ayya Godbole

[Marathi] - Kul Vyaktichitre : Ayya Godbole

Author: Raghuvir Kulkarni
Read by: Raghuvir Kulkarni
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart