Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Kul Vyaktichitre : Bhalukaka

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
June 27, 2021
Duration
0 hours 21 minutes
Summary
रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : भालू काका

भालूकाका म्हटले की शेतावरच्या बांधावरून चालणारे पाय, चप्पल आणि धोतर हे डोळ्यासमोर दिसते. भालूकाकाचा हा खास गावाकडचा वेष. भालूकाका आम्हा पोरांना घेऊन शेतात गेला बंगला दाखवायला. आणि आपली गोठ्याशेजारची झोपडी दाखवून म्हणाला हा माझा बंगला.
गुळाचे गु-्हाळ लागले की आम्ही गावाकडे शेतात जायचो. भालूकाका बरोबरच्या शेतात घालवलेल्या रात्रींच्या अनेक कहाण्या आहेत. त्याने एकदा माळवदावर मुंग्यांचे युध्द दाखवले होते. अगदी महाभारतातील युध्दाप्रमाणे चालणारे. रानडुकराच्या शिकारीच्या कथा ऐकाव्यात ते भालूकाकाकडूनच!
Browse By Category
[Marathi] - Kul Vyaktichitre : Bhalukaka

[Marathi] - Kul Vyaktichitre : Bhalukaka

Author: Raghuvir Kulkarni
Read by: Raghuvir Kulkarni
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart