Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Lalmahalavar Chhapa

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
January 17, 2021
Duration
0 hours 56 minutes
Summary
लाल महालात घुसून बसलेल्या शाहिस्तेखानावर छापा मारून त्यास उडवायचा मनसूबा महाराजांनी आखला. सर्वांगीण पूर्वतयारी करून महाराजांनी छाप्याचा मुहूर्त ठरवला. महालात घुसताना स्वतःबरोबर चारशे निवडक मावळे घेऊन महाराज निघाले. प्रवेश मार्गावरच्या मुघल पहारेक-यांनी चौकशी केली तेव्हा चिमणाजी ने सरळ थाप ठोकली आम्ही तुमच्यातलेच. गस्तीसाठी गेलो होतो. कुणालाही संशय आला नाही कारण मुघल छावणीत स्थानिक मराठी भरपूर होते. महाराज महालात घुसले. चौकात उतरले तेव्हा पहारेकरांना चाहूल लागली . त्यांच्या ओरड्याने शाहिस्तेखान जागा झाला. तो खाली आला. महाराजांच्या तलवारीने तो तिथेच मरायचा पण मुलगा मारला गेला. खान पळत महालात शिरला . महाराजही मागे धावले. महालातल्या स्त्रियांनी चतुराईने दिवे मालवून टाकले. अंधारातच राजांनी घाव घातला ...!
Browse By Category
[Marathi] - Lalmahalavar Chhapa

[Marathi] - Lalmahalavar Chhapa

Author: Babasaheb Purandare
Read by: Babasaheb Purandare
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart