Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Love at Budhwar Peth

Author:
Nitin Thorat
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
February 14, 2024
Duration
3 hours 20 minutes
Summary
लव्हस्टोरी ॲट बुधवार पेठ ही गोष्ट आहे गावाकडच्या गजा नावाची मुलाची. गरीब आणि साधाभोळा. पण, नशीब त्याला बुधवार पेठेत घेऊन गेलं आणि तिथंच तो त्याचं काळीज हरवून बसला. खुशबू नावाच्या एका वेश्‍येवर तो प्रेम करू लागला. आयुष्यातलं पहिलं आणि खरं प्रेम. पण, पुढे काय? 'वेश्‍येवर प्रेम करण्यापेक्षा आत्महत्या कर' असं ओरडून सांगणाऱ्या समाजात तो राहत होता. एका बाजूला होता समाज नावाचा विषारी विस्तव तर दुसऱ्या बाजूला होती खुशबू नावाची प्रेमळ वेश्‍या. समाजात जगायचं की प्रेमात मरायचं ? कसा होईल या प्रश्‍नाचा उलगडा ?
[Marathi] - Love at Budhwar Peth

[Marathi] - Love at Budhwar Peth

Author: Nitin Thorat
Read by: Shubhangi Bhujbal
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart