Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Maandarya Agastya

Author:
Rajendra Kher
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
September 1, 2021
Duration
16 hours 8 minutes
Summary
लेखक - कादंबरीकार राजेंद्र खेर यांची ही अजोड कलाकृती ! ऋषीय कार्याची अतुलनीय, अलौकिक, खडतर परंपरा तितक्याच सामर्थ्याने पेलणारे मांदार्य अर्थात अगस्त्य ऋषी... ऋषी परंपरेची धुरा समर्थपणे वाहताना मांदार्यांनी समाज-उत्थान, आश्रमीय जीवनपद्धतीची आखणी, स्व-सामर्थ्याच्या आधारे राक्षसांचा निःपात अशी लक्षणीय कार्यं केली. त्याचबरोबर राम-रावण युद्धात आवश्यक अशी 'ऋषीय-भूमिका'देखील निभावली. त्यांनी तमीळ भाषेला पुनरुज्जीवित केलं. दिव्य अशा 'नाडीग्रंथा'ची निर्मिती केली... अगस्त्य ऋषींचा हा जीवनपट वाचता-वाचता वाचकांना त्यांच्या विराट रूपाची कल्पना येत जाते. मांदार्यांनी क्वचितप्रसंगी 'शस्त्र'ही हाती धरलं ; पण त्यांचा संपूर्ण भर होता तो 'विचार-शस्त्रावर'! अगस्त्य ऋषींचे विचार-शस्त्र हे आजच्या काळातही प्रत्येकानं अनुसरावं आणि त्याआधारे स्व-कल्याण साधावं असंच आहे...
[Marathi] - Maandarya Agastya

[Marathi] - Maandarya Agastya

Author: Rajendra Kher
Read by: Shrirang Deshmukh
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$19.99
View Cart