Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial
Sign Up Free
Loading...
Welcome
Sign up
Login
Browse Books
Deals
VIP
Gifts
0
Loading...
[Marathi] - Maternal Energy, Marathi ( मातृशक्ती ): सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे तृतीय ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- ०९ जानेवारी, २००९ ते २२ फेब्रुवारी, २००९ च्या दरम्यान लिहिले गेलेले संदेश
Author:
Shivkrupanand Swami
Read by:
Ms. Dhanashree Paretkar
Read
Read
Own
Own
A free trial credit cannot be used on this title
Unabridged Audiobook
Listen Now
as an Audiobooks.com member
Add to Cart - $3.95
Remove from Cart
Give as a gift
Ratings
Book
Narrator
Release Date
March 30, 2021
Duration
1 hour 28 minutes
Summary
४५ दिवसांच्या गहन ध्यान अनुष्ठानाच्या दरम्यान पूज्य गुरुदेव ध्यानाच्या उच्च अवस्थेत असतात आणि सर्व साधकांचे सूक्ष्मपणे अवलोकन करत असतात. समाजात नेहमीच स्त्रियाबद्दल होत असलेल्या उपेक्षेची भावना लक्षात घेऊन स्त्रियांच्या सर्वांगीण आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पूज्य स्वामीजींनी आपल्या २००९ च्या गहन ध्यान अनुष्ठानात स्त्रियांना आतून सबल करण्याच्या हेतूने स्त्रियांना ध्यानाच्या माध्यमातून अंतर्मुख होऊन आपल्या स्वत:ला ओळखण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्याच संदेशांचे संकलन ह्या पुस्तिकेद्वारे केले गेले आहे
पूज्य गुरुदेवांनी हे गहन ध्यान अनुष्ठान मातृशक्तीची आराधना ह्या अनुष्ठानाच्या रूपात घोषित केले आणि सर्व स्त्री-शक्तींना ह्या अनुष्ठानात सहभागी होण्याकरिता आवाहन केले. ह्या संदेशांच्या माध्यमातून अधिकाधिक स्त्रियांना मार्गदर्शन मिळून त्याचा लाभ ह्या स्त्रियांना मिळेल अशी आशा आहे.
Browse By Category
Health & Wellness
>
Mindfulness & Meditation
1 book added to cart
[Marathi] - Maternal Energy, Mara...
Shivkrupanand Swami
Subtotal
$3.95
View Cart
Continue Browsing
~~title~~
Back
Next
~~carousel-body~~
~~book-title~~
~~author-single-string~~
~~tag-text~~
© Copyright 2011 - 2026 Storytel Audiobooks USA LLC. All Rights Reserved.