Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Mazehi Biopic


Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
November 12, 2020
Duration
0 hours 37 minutes
Summary
माझे(हि) बायोपिक
लेखक - वसंत मिरासदार
सध्या चरित्रपट म्हणजे बायोपिकचा जमाना आला आहे. बालगंधर्व, बाळासाहेब ठाकरे, धोनी, पु.ल.देशपांडे, आदी लोकांच्या बायोपिक पाहिल्यावर सामान्य माणसाचेही बायोपिक निघायला पाहिजे असे मला वाटले. प्रो. ठणकापूरे यांना हा महत्वाचा सामाजिक प्रश्न विचारायलाच पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मी एक सामान्य मध्यमवर्गीय असल्याने माझ्यावर बायोपिक निघायलाच पाहिजे असा आग्रह मी धरला आणि प्रो. ठणकापुरे यांनी यावर कोणता उपाय सुचवला याची ही खास मिरासदारी ढंगातली खुमासदार कथा
माझेही बायोपिक, ऐका,उदय सबनीस यांच्या आवाजात , आगळ्या वेगळ्या ढंगात !
Browse By Category
[Marathi] - Mazehi Biopic

[Marathi] - Mazehi Biopic

Author: Vasant Mirasdar
Read by: Uday Sabnis
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart