Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Mekh

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
August 8, 2021
Duration
0 hours 40 minutes
Summary
माझी अडचण लक्षात आली का काका?
'तू...तू' मी भूत आहे! पण तुम्ही घाबरू नका. तुम्हाला त्रास द्यावा, झपाटावं, असा विचारही मी करू
शकत नाही. मी अगदीच घाबरलेलो असं पाहून तो म्हणाला, 'तुम्ही चांगले आहात, मला मदत
कराल. दुसरा कोणी माणूस असता, तर...!
खरं सांगायचं, तर मी घाबरलो होतोच. अवाक् झालो होतोच होतो.
अरे, अपरात्री रस्त्यात एक लहान मुलगा भेटला. इतक्या अपरात्री... अंधारात हा जाणार कुठे,
म्हणून ह्याला रूमवर आणला.
तर... चक्क भुतालाच बोट देऊन घरात घेऊन आलो आपण!
काय होणार पुढे मग? जाणून घ्या शिरवळकर यांच्या धमाल कथेत... ऐका- 'मेख'.
Browse By Category
[Marathi] - Mekh

[Marathi] - Mekh

Author: Suhas Shirvalkar
Read by: Ganesh Mane
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart