Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Mrugaya


Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
September 19, 2021
Duration
0 hours 24 minutes
Summary
काय रे, क्षिप्राला मरताना किती वेदना झाल्या असतील असं वाटतं तुला?
येस, आय ॲम द अथॉरिटी. राईट यू आर! मी सांगतो-
एक सेकंदभर मेंदूतल्या सगळ्या व्हेनस् आक्रसत उलटया-पालट्या झाल्यासारखं वाटतं. असह्य
वेदनांनी श्वास गुदमरतो. डोळेबाहेर पडल्यासारखे वाटतात आणि मग...
एक जाऽड...जाड शांतता!
दॅटस् द फायनल फीलिंग-एव्हरलास्टिंग!
तू बाऊ करतोयस तितकं हे फीलिंग वाईट नसतं मित्रा. शेवटी आपण तरी काय, शांतता मिळावी
म्हणूनच प्रयत्नशील असतो की!
मग, हे फीलिंग तर शांततेचा परमोच्च बिंदू आहे!
आणि, इटस् सो सिम्पल!
एका शिकार्‍याची आणि त्याच्या सावजाच्या पाठशिवणीची खास सु.शि. शैलीतील थरारकथा
'मृगया' ऐका स्वप्नील राजशेखर यांच्या आवाजात.
Browse By Category
[Marathi] - Mrugaya

[Marathi] - Mrugaya

Author: Suhas Shirvalkar
Read by: Swapnil Rajshekhar
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart