Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Murder Case S02E01

Read by:
Aastad Kale
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
June 15, 2022
Duration
0 hours 59 minutes
Summary
सॅम डिसूजा या उद्योगपतीच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडते. ह्या केसचं इन्सवेस्टीगेशन करायची जबाबदारी अभिमन्यू प्रधानवर सोपवली जाते. हा दहशतवादी कट आहे की आणखी काय? ज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्या कारचा ड्रायव्हर गायब आहे. त्याच वेळेस मोना नावाची एक बार डान्सरही गायब आहे. तिचं गायब होणं आणि जिलेटिनच्या कांड्या सापडणं ह्यात काही कनेक्शन आहे का? त्यात अभिमन्यूला एक निनावी कॉल येतो. कॉल करणारा म्हणतो, 'रक्षकच भक्षक आहे...'
Browse By Category
[Marathi] - Murder Case S02E01

[Marathi] - Murder Case S02E01

Author: Shripad Joshi
Read by: Aastad Kale
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart