Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Navya Jagache Nave Sattadhish

Read by:
Vinayak Pachalag
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
April 25, 2022
Duration
0 hours 13 minutes
Summary
टेस्ला या बलाढ्य टेक कंपनीचे मालक असलेल्या इलॉन मस्क यांनी नुकतीच ट्विटर ही कंपनी विकत घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यानंतर ट्विटरच्या अंतर्गत अनेक हालचाली सुरू झाल्या. इलॉन मस्क यांच्याकडे कमीत कमी शेअर्स जावेत यासाठी ट्विटरच्या संचालक मंडळात असलेल्यांपैकी काही जणांनी प्रयत्न सुरू केले. पण ट्विटर जर इलॉन मस्क यांनी विकत घेतली तर त्याचा परिणाम काय होईल? मुळात टेक, ऑटोमोबाईल आणि स्पेस या क्षेत्रातली बलाढ्य कंपनी असणाऱ्या 'टेस्ला'च्या संस्थापकाला ट्विटर विकत घेण्याची गरज का वाटते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!
Browse By Category
[Marathi] - Navya Jagache Nave Sattadhish

[Marathi] - Navya Jagache Nave Sattadhish

Author: Vinayak Pachalag
Read by: Vinayak Pachalag
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart