Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Polisanchi Gammat

Author:
Vijay Tarawade
Read by:
Ajit Bhure
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
October 21, 2020
Duration
0 hours 7 minutes
Summary
शिशिर ऋतूचे दिवस होते. न्यूयॉर्क शहर थंडीनं गोठलं होतं. हवेत हिमकण
भुरभुरत होते. सार्वजनिक बागा निर्मनुष्य झाल्या होत्या . आणि या कथेचा नायक सोपी मात्र भुकेची चिंता करत बागेत कुडकुडत बसला होता. तो एक चोर होता . तो विचार करत होता कि चोरी केली तर निदान तीन महिने तरी पोटापाण्याचा प्रश्न सुटेल पण या थंडीत तेही शक्य नव्हते . शेवटी तो चर्च मध्ये जातो पण तो या भागातला नाही या सबबीवर पोलीस अटक करतात आणि तीन महिने जेल मध्ये टाकतात. अशाप्रकारे तीन महिने तरी सोपी निश्चित होतो. तर ऐका सोपीची गमतीदार कहाणी स्टोरीटेल अँप वर -अजित भुरे यांच्या आवाजात
Browse By Category
[Marathi] - Polisanchi Gammat

[Marathi] - Polisanchi Gammat

Author: Vijay Tarawade
Read by: Ajit Bhure
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart