Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial
Sign Up Free
Loading...
Welcome
Sign up
Login
Browse Books
Deals
VIP
Gifts
0
Loading...
Play Sample
[Marathi] - Reportinginche Diwas
Author:
Anil Awachat
Read by:
Atul Pethe
Read
Read
Own
Own
Unabridged Audiobook
Listen Free Now
Listen free with a 30-day free trial
Choose 2 bonus VIP books
Enjoy 10,000 always free books
Add to Cart - $10.99
Remove from Cart
Give as a gift
Ratings
Book
Narrator
Release Date
March 9, 2022
Duration
10 hours 8 minutes
Summary
१९७० ते ७५ या कालखंडादरम्यान अवचटांनी 'साप्ताहिक मनोहर', 'साधना'मध्ये लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या संग्रहात एकत्रित करण्यात आले आहेत. अनिल अवचट गेली चाळीसहून अधिक वर्षं विविध सामाजिक प्रश्नांवर लिहीत आहेत.
आज लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले अवचट मुळात पिंडाने पत्रकार. त्या भूमिकेतूनच ते पंतप्रधान इंदिरा गांधींपासून चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांसोबत वावरले. त्यांना दिसणारं जग त्यातल्या कंगोर्यांसह लेखणीतून उतरवत राहिले. त्यांचं हे लेखन आजच्या पिढीला ज्ञात नाही.
अवचटांचं हे लिखाण म्हणजे सामाजिक वास्तवाचं भान ठेवून केलेल्या राजकीय पत्रकारितेचा वस्तुपाठच. वृत्तपत्रीय रिपोर्टिंगची रूढ चौकट मोडून आपल्या चित्रमय लेखनशैलीने राजकीय-सामाजिक अंतर्प्रवाहांना आवाज देणारा हा दस्तावेज.अनिल अवचट लिखित मराठी कादंबरी 'रिपोर्टींचे दिवस ' ऐका - अतुल पेठे यांच्या आवाजात.
Browse By Category
Non-Fiction
>
Social Science
[Marathi] - Reportinginche Diwas
Author:
Anil Awachat
Read by:
Atul Pethe
Add to Cart - $10.99
Remove from Cart
Listen Free Now
Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
[Marathi] - Reportinginche Diwas...
Anil Awachat
Subtotal
$10.99
View Cart
Continue Browsing
~~title~~
Back
Next
~~carousel-body~~
~~book-title~~
~~author-single-string~~
~~tag-text~~
© Copyright 2011 - 2026 Storytel Audiobooks USA LLC. All Rights Reserved.