Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Right Swipe - E20

Author:
Rushikesh Nikam
Read by:
Yashpal Sarnath
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
March 10, 2023
Duration
0 hours 11 minutes
Summary
कॅंडल लाईट डिनर मस्त होतं. पण नवीन नवीन प्रेमात पडल्याचं अवघडलेपण दोघांना जाणवतंय.
रविवारचा दिवस दोघे आळसाने मिठीत पडून राहण्यात, जेवण बनवण्यात आणि एकमेकांची मस्करी करण्यात घालवतात. पण अक्षय काही बोलतो आणि रविवारचा छान दिवस भांडणाने संपतो.
मंजिरीचा राग घालवायला म्हणून अक्षय काही फिल्मीपणा करायला जातो. मंजिरी आणखी चिडते. माधुरी त्यांना एक आयडिया देते.
लिव्ह इनसाठी फ्लॅट बघायला जाताना फ्लॅट बघण्याआधीच मंजिरी ब्रोकरला पैसे देऊन ठेवते. त्यातून वेगळे घोळ होतात. ते निस्तरता निस्तरता अक्षयच्या नाकी नऊ येतात. पण या सगळ्यात आपला वाढदिवस मंजिरीच्या लक्षात नाही याचं अक्षयला वाईट वाटतंय.
मंजिरी आणि अक्षय एकत्र राहत आहेत. मंजिरी आपल्या वाढदिवसाबद्दल काहीच बोलत नाही याबद्दल अक्षयची चिडचिड होत आहे.
Browse By Category
[Marathi] - Right Swipe - E20

[Marathi] - Right Swipe - E20

Author: Rushikesh Nikam
Read by: Yashpal Sarnath
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart