Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka

Author:
Gaurav Muthe
Read by:
Zahid
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
March 21, 2022
Duration
0 hours 18 minutes
Summary
सध्याचं जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलंय असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे देशादेशांचं एकमेकांवरचं परावलंबित्व वाढलंय. जगातील बऱ्याच राष्ट्रांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत, तर काही राष्ट्रे एकमेकांचा द्वेष करतात. मात्र नाईलाजाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. रशिया - युक्रेन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. अमेरिकेसह युरोप आणि युरोपातील काही लहान राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दिला. तर भारत आणि चीन या जगातील मोठ्या राष्ट्रांनी तटस्थ भूमिका घेतली. चीनने अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेत रशियावर आर्थिक निर्बंध लादू नये यासाठी रशियाची पाठराखण केली. आता मुळात अमेरिकेसह काही राष्ट्रांनी युद्धात थेट सहभागी न होता रशिया विरुद्ध आर्थिक युद्ध पुकारत विविध मार्गांनी रशियाला दुबळं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. हे आर्थिक निर्बंध काय आहेत, आणि तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाची कशी कोंडी केली जातेय, हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग…
Browse By Category
[Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka

[Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka

Author: Gaurav Muthe
Read by: Zahid
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart