Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial
Sign Up Free
Loading...
Welcome
Sign up
Login
Browse Books
Deals
VIP
Gifts
0
Loading...
Play Sample
[Marathi] - Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech
Series:
#29 of Storytel Think Today
Author:
Sahil Deo
Read by:
Vishwaraj Joshi
Read
Read
Own
Own
Unabridged Audiobook
Listen Free Now
Listen free with a 30-day free trial
Choose 2 bonus VIP books
Enjoy 10,000 always free books
Add to Cart - $3.99
Remove from Cart
Give as a gift
Ratings
Book
Narrator
Release Date
March 10, 2022
Duration
0 hours 15 minutes
Summary
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघालंय. मिनिटांगणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आहे.
पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का? की आपण ज्या बातम्या, ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं, तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जातात? प्रत्येक बाजू स्वतःला सोयीस्कर असलेलं सत्य दाखवत असेल तर आपण जे मत बनवतो ते योग्य असण्याची शक्यता किती? म्हणूनच असं म्हणायला हवं की युद्धभूमीवर चाललेलं युद्ध तर आहेच, पण त्यालाच समांतर असं आणखी एक युद्ध आहे, जे प्रत्यक्ष युद्धभूमीच्या बाहेर चाललंय. ते युद्ध म्हणजे माहितीचं युद्ध! इन्फॉर्मेशन वॉरफेअर! हे युद्ध नेमकं कसं चाललंय आणि यात कोण जिंकतंय, कोण हरतंय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!
Browse By Category
Biography & Memoir
>
Arts & Entertainment
Non-Fiction
>
Current Affairs, Law, & Politics
[Marathi] - Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech
Author:
Sahil Deo
Read by:
Vishwaraj Joshi
Add to Cart - $3.99
Remove from Cart
Listen Free Now
Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
[Marathi] - Russia Viruddha Ukrai...
Sahil Deo
Subtotal
$3.99
View Cart
Continue Browsing
~~title~~
Back
Next
~~carousel-body~~
~~book-title~~
~~author-single-string~~
~~tag-text~~
© Copyright 2011 - 2026 Storytel Audiobooks USA LLC. All Rights Reserved.