Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Shapeet Dharmatma Vidur

Author:
Bha.Da.Kher
Read by:
Vinamra Bhabal
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
April 1, 2022
Duration
10 hours 18 minutes
Summary
भा. द. खेर लिखित मराठी कादंबरी , ' शापित विदूर ' विनम्र बाभल यांच्या आवाजात. विदुर हे महाभारतातील अत्यंत चिंतनशील आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्व ! धृतराष्ट्र, दुर्योधन शकुनी आणि कर्ण या विवेकभ्रष्टांना वेळोवेळी सदुपदेश करुन विदुराने त्यांना सुमार्गावर आणण्याचे परकाष्ठेचे प्रयत्न केले. परंतु ते सारे निष्फळ ठरले. विवेकभ्रष्टांना कोणीही विवेकनिष्ठ धर्मात्मा सन्मार्गावर आणू शकत नाही हे सत्य ठरले. त्यामुळेच जगड्व्याळ भारतीय युद्ध घडले आणि अपरंपार संहार झाला. विदुर हा दासीपुत्र असूनही महाभारतातील ते एक विलोभनीय आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्व मानले गेले.
Browse By Category
[Marathi] - Shapeet Dharmatma Vidur

[Marathi] - Shapeet Dharmatma Vidur

Author: Bha.Da.Kher
Read by: Vinamra Bhabal
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$10.99
View Cart