Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Shark Tank India - Nemaka Fayada Kunacha?

Author:
Anish Kelkar
Read by:
Zahid
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
February 14, 2022
Duration
0 hours 17 minutes
Summary
समोर बसलेल्या पाच शार्क लोकांना आपलं जुगाड समजावून सांगणाऱ्या 'जुगाडू कमलेश'चा व्हिडीओ तुम्ही कुठे ना कुठे पाहिलाच असेल! नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावसारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणाहून आलेला आपला हा जुगाडू कमलेश सोनी टीव्हीच्या 'शार्क टॅंक' नावाच्या रिएलिटी शोमध्ये झळकला आणि देशभरात पोहोचला. त्या शोमधील पियुष बन्सल नावाच्या एका शार्कने त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केलीय. कमलेशच्या महत्त्वाकांक्षेला बळ मिळालंय.

भारतात सुरू झालेल्या स्टार्टअप्सना, ते सुरू करणाऱ्या जुगाडू कमलेशसारख्या हुशार लोकांना मंच मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करून देण्यासाठी 'शार्क टॅंक इंडिया' नावाचा शो गेल्या वर्षी झाला. त्याचा इथल्या स्टार्टअप्सच्या वातावरणात खरंच काही फरक पडला का? हा शो नक्की सुरू कसा झाला होता? जाणून घेऊया…
[Marathi] - Shark Tank India - Nemaka Fayada Kunacha?

[Marathi] - Shark Tank India - Nemaka Fayada Kunacha?

Author: Anish Kelkar
Read by: Zahid
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart