Get 3 audiobooks free with a 30-day Free Trial Sign Up Free

[Marathi] - Sherlock Holmes - Rahasya Saat Christmas Cards Cha

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
December 24, 2021
Duration
1 hour 19 minutes
Summary
प्रत्येक क्रिमिनलची कुठलीतरी खास सिग्नेचर असते. पण आधी ख्रिसमस कार्ड्स पाठवत
नंतर चोरी किंवा खून करणारा क्रिमिनल तुम्हीं कधी ऐकलाय? बरं कार्ड्सही येतात ती
बरोबर सात. पहिल्या दिवशी दोन, मग तीन आणि मग परत दोन. अशी सात कार्ड्स आली
की मग त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या घरात एकतर दरोडा तरी पडतो किंवा मग थेट त्या
घरमालकाचा खून होतो. शेरलॉक होम्सच्या डोक्याला या विचित्र केसनं चांगलंच खाद्य
मिळालंय. तो आणि वॉटसन या केसच्या मागावर असतानाच अचानक बेकर स्ट्रिटच्या
पत्त्यावर शेरलॉकला स्वतःला तशीच ख्रिसमस कार्ड्स यायला लागलीयत! तो जो कुणी
क्रिमिनल आहे त्याच्या रडारवर दस्तूरखुद्द शेरलॉक होम्स आहे. शेरलॉक त्याच्यापर्यंत
पोचायच्या आत खरंच तो क्रिमिनलंच शेरलॉकपर्यंत पोचेल का? थेट शेरलॉकला चॅलेंज
करणारा हा क्रिमिनल आहे तरी कोण?
[Marathi] - Sherlock Holmes - Rahasya Saat Christmas Cards Cha

[Marathi] - Sherlock Holmes - Rahasya Saat Christmas Cards Cha

Author: Anthony Horowitz
Read by: Nachiket Devsthali
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart