Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Shivjanma

Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
November 22, 2020
Duration
0 hours 59 minutes
Summary
फाल्गुनाची पौर्णिमा गाजत गर्जत पार पडली. वद्य प्रतिपदा अन् द्वितीया डफ- तुणतुण्याच्या तालांत ओलांडली. वद्य तृतिया उगवली. या दिवशी शुक्रवार होता. रात्र झाली. जिजाऊसाहेबांचे पोट दुखू लागले. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद आणि काळजी आलटूनपालटून नाचू लागली. सा-या गडाचे लक्ष लागले. बाळंतिणीच्या खोलीकडे. उत्सुकता दाटत गेली अन् एका भाग्यशाली क्षणाला बाळंतिणीच्या खोलीतून आनंद उधळीतउधळीत बातमी बाहेर आली, 'मुलगा! मुलगा'! गडावर नगारे, चौघडे वाजू लागले. जिजाऊसाहेबांना मुलगा झाला! सव्वा तीनशे वर्षांच्या भयंकर कालचक्रानंतर हा महान भाग्याचा क्षण शिवनेरीवर उगवला.
Browse By Category
[Marathi] - Shivjanma

[Marathi] - Shivjanma

Author: Babasaheb Purandare
Read by: Babasaheb Purandare
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$3.99
View Cart