Limited Time Offer | Get 2 Months For $1 Claim Offer

[Marathi] - Vratastha

Read by:
Sandeep Khare
Read Read Own Own

Unabridged Audiobook

Listen Free Now
  • Listen free with a 30-day free trial
  • Choose 2 bonus VIP books
  • Enjoy 10,000 always free books
Ratings
Book
Narrator
Release Date
February 21, 2023
Duration
7 hours 18 minutes
Summary
आयुष्याची वाटचाल जशी आपण ठरवू तशीच होईल, असे अजिबात नाही. अचानक जीवनाचा सूर पूर्णपणे बदलतो.

व्रतस्थ कादंबरीचा नायक हा पी.आर.ओ. आहे. छान नोकरी आणि हवा तसा पैसा येत असल्याने सगळे उत्तम सुरू असतानाच एक स्त्री त्याच्या आयुष्यात येते आणि त्याचे आयुष्य पूर्ण बदलते.

लहान मुलं आवडणारा हा नायक स्वतःला मुल होण्यासाठी अक्षरश: धडपडतो. प्रसंगी कठोर असलेला तो लहान मुलांच्या बाबतीत संपूर्ण हळवा आणि भावनिक होतो.

अनेक मोह समोर येत असतानासुद्धा; तो का 'व्रतस्थ' असतो?

का तो सगळ्यात असूनसुद्धा सगळ्यांपासून दूर असतो?

सिध्दहस्त लेखक सुहास शिरवळकर यांच्या अप्रतिम कलाशक्तीमधून अवतरलेली जबरदस्त कादंबरी 'व्रतस्थ' आता ऐका स्टोरीटेलवर संदीप खरे यांच्या आवाजात!
Browse By Category
[Marathi] - Vratastha

[Marathi] - Vratastha

Author: Suhas Shirvalkar
Read by: Sandeep Khare
Listen Free Now Get any book plus
2 bonus VIP books
1 book added to cart
Subtotal
$7.99
View Cart